Skip to main content

🏠वास्तु ऊर्जा (भाग १ ते ९) Dwelling Energy (Part 1 to 9)

🌍*दिशा, भूगोल आणि वास्तु – पृथ्वीच्या ऊर्जेचा आध्यात्मिक प्रवाह (भाग /)
वास्तु फक्त इमारती घडवत नाही, तर त्या जागेतील .दिशा महत्व भौगोलिक*
* चीन, रशिया यांसारख्या उत्तर व पूर्वेकडील देशांमध्ये दक्षिण दिशेचे महत्त्व अधिक मानले जाते. ग्रीस, ब्राझीलसारख्या पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये पश्चिम दिशा सकारात्मक परिणाम देताना दिसते.

🌊 *जलतत्त्व आणि शांत ऊर्जेचा प्रभाव* 
* जिथे नदी, तलाव किंवा शांत जलप्रवाह आहेत, तिथे स्थिर आणि सात्त्विक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच नर्मदा, यमुना, कृष्णा या नद्यांच्या काठावर साधना, तपश्चर्या आणि स्थैर्य अधिक आढळते.
* काही नद्यांच्या परिसरात जसे गंगा, ब्रह्मपुत्रा, सरस्वती, तापी तेथील भूगोलामुळे कधी-कधी ऊर्जा थोडी अस्थिर जाणवते.
* समुद्रकिनाऱ्यालगत जसे गोवा, केरळ (जिथे पाणी शांत व लयबद्ध आहे) तिथे प्रगती आणि जीवनउत्साहाचा प्रवाह वाढतो.

🏙️ *शहरे, दिशा आणि सूक्ष्म ऊर्जा* 
* तलावांच्या आसपास वसलेली शहरे जसे ठाणे इथे स्थिर आणि समृद्ध ऊर्जा जाणवते. मुंबई परिसरात दिसणारा ऊर्जाप्रवाह:[ गाव एक एनर्जी वेगली]-कांजूरमार्ग–बायकुळा (पूर्व)/दादर (पश्चिम)/माटुंगा (पूर्व)
* घाटकोपर–ठाणे–कलवा (पश्चिम)/डोंबिवली–ठाकुर्ली–टिटवाळा–अंबरनाथ (पूर्व)/कल्याण–बदलापूर (पश्चिम)
यातून दिसते की वाहतुकीचे मार्ग, रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट ची ऊर्जा ही शहरात सूक्ष्म प्रवाह निर्माण करते. जिथे लोकांची हालचाल अधिक, तिथे ऊर्जा सतत जागृत असते.

📍जागतिक वास्तु आणि भूगोलातील भिन्नता
*बार्सिलोना आणि मुंबई* 
* दोन्हींची वास्तुशैली काही अंशी समान असली तरी भौगोलिक ऊर्जा वेगळी असल्याने परिणाम वेगवेगळे दिसतात.मुंबई टूरिज्म नजर नहीं एनर्जी कमी पड़ते 
 *इटली आणि मेलबर्न*येथील वास्तुरचनेत साधर्म्य आहे, इटलीत पर्यटन भरभराटीला आहे आणि मेलबर्नमध्ये उद्योगधंदे स्थिर आहेत. हे सर्व जमिनीच्या ऊर्जेमुळे घडते.🇮🇳 *भारतातील दिशांचे आध्यात्मिक स्वरूप* 
* उत्तर भारत — कर्मभूमी, कार्यक्षेत्र, संघर्षाची ऊर्जा
* दक्षिण भारत — स्थैर्य, साधना, ध्यानाची ऊर्जा

♦️विशेष प्रदेश:
* गुजरात (बडोदा, सूरत) — समृद्धी व उद्योग
* महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सातारा) — साधना व स्थिरता
* दक्षिण गोवा — शांतता-दक्षिण दिल्ली — साधकत्व
((तात्पर्य: दक्षिण दिशा ख़राब हे ईथे अयोग्य ईथे दक्षिण स्थिरता आहे))

✨ *आध्यात्मिक सार*  ऊर्जा शांत — तिथे स्थैर्य.जिथे ऊर्जा प्रवाही — तिथे प्रगती.म्हणूनच “प्रत्येक स्थळाची ऊर्जा वेगळी असते; त्या ऊर्जेशी सुसंवाद साधून जगणे हेच खरे जीवन आहे.” हाच खरा वास्तुयोग आहे.

🌍 Directions, Geography, and Vastu – The Spiritual Flow of Earth’s Energy (Part 1/9)
Vastu does not just shape buildings; it also influences the importance of directions within a space based on geography.

  • In countries located in the north and east, such as China and Russia, the south direction is considered more important. In western regions like Greece and Brazil, the west direction is seen to produce positive effects.

🌊 Water Element and the Influence of Calm Energy

  • Places with rivers, lakes, or calm water bodies tend to generate stable and pure (sattvic) energy. This is why along rivers like Narmada, Yamuna, and Krishna, one finds more spiritual practice, penance, and stability.

  • In areas around some rivers such as the Ganga, Brahmaputra, Saraswati, and Tapi, the energy may sometimes feel slightly unstable due to geographical factors.

  • Coastal regions like Goa and Kerala (where the water is calm and rhythmic) tend to enhance progress and enthusiasm for life.

🏙️ Cities, Directions, and Subtle Energy

  • Cities built around lakes, such as Thane, tend to have stable and prosperous energy. In the Mumbai region, energy flows can be observed along routes such as:

    • Kanjurmarg–Byculla (East) / Dadar (West) / Matunga (East)

    • Ghatkopar–Thane–Kalwa (West) / Dombivli–Thakurli–Titwala–Ambarnath (East) / Kalyan–Badlapur (West)

This shows that transportation routes like railways and transit systems create subtle energy flows in a city. Where there is more human movement, the energy remains constantly active.

📍 Global Differences in Vastu and Geography
Barcelona and Mumbai

  • Although their architectural styles are somewhat similar, the outcomes differ due to different geographical energies. Mumbai has tourism potential, but energy imbalances are perceived.

Italy and Melbourne

  • Their architectural structures show similarities; however, Italy thrives in tourism, while Melbourne has stable industries—this is attributed to the energy of the land.

🇮🇳 Spiritual Nature of Directions in India

  • North India — Land of action, work, and struggle

  • South India — Energy of stability, spiritual practice, and meditation

♦️ Special Regions:

  • Gujarat (Vadodara, Surat) — Prosperity and industry

  • Maharashtra (Kolhapur, Sangli, Satara) — Spiritual practice and stability

  • South Goa — Peace

  • South Delhi — Spiritual inclination

(Conclusion: The belief that the south direction is always negative is incorrect; here, the south represents stability.)

Spiritual Essence
Where energy is calm — there is stability.
Where energy is flowing — there is progress.

Thus, “Every place has its own unique energy; living in harmony with that energy is the true way of life.” This is the essence of Vastu.

वास्तु ऊर्जा (भाग २/)
वास्तु शास्त्र कहीं विस्मय अचंभित करनारे??

१- कार्य क्षेत्र व पानी क्षेत्र एकच का??
कार्य धबधबा सरखे व्हावे असे मनीषा 
पानी शरीर ७०% कार्य ७०% पूर्ण होन्स 
पानी सहज  कार्य ( कर्म  काम)उपलब्ध व्हावे

२-एनर्जी क्षेत्र हेच देवाधिदेव क्षेत्र का????
कारण  फ़क़त  देव मानवास एनर्जी देउ शक्ताओं व त्यास एनर्जी क्षेत्र मध्ये ठेवल तर एनर्जी मिलते हेच सत्य कहीं लोक इतराना दिसू नए यासाठी देव लपवतात , त्यास कोनची नज़र 🧿 लागेल? वेडे आहत तो रक्षक आहे त्यास ऊर्जा क्षेत्र मध्ये थेवा हॉल असो वा इतंर कोंतिही जागा 

//हास्यास्पद कही जन 🤪४ गोष्टि //
१- देवास झोपवतात /बंद असे शक्य आहे तुम्ही त्यास कंट्रोल करूँ शकाल 
२- कहीं किचन नाको नॉनवेज बनते, अरे त्यास काय होनर 
३- कहीं बेडरू म नहीं थेवत तेथिल कर्म दिसू नए अरे तो सर्वत्र तुमच सर्व पहतो 
४- टॉयलेट भिंत बाहर नको  ही  खुली कल्पना कारण टॉयलेट घरात नसावे ( जसे झाड़ प्राणी पक्षी बाहर तसे)

3-स्थिर क्षेत्र असते तेथे मुख्य केन्द्र???
अरे देव हालते क्षेत्र व मलक स्थिर क्षेत्र ??? हो देवास अपन एनर्जी देनेच काम देतो म्हणून तो चल अपनास स्थिरता हवी असते बरोबर - म्हणून 
महँजे देवाचा वापर करतो aple उत्कर्ष साठी- ☑️🆗म्हणून ((पूर्ण स्थिर क्षेत्र कुटुंब प्रमुख व अर्ध स्थिर मधे कीवा ऊर्जा क्षेत्र मूले))🤪

४ अल्हाद (हिरवल)गाव ,मित्र मंडल ,नाते क्षेत्र एकच पण बारीक विचार केल्यास मदत मित्र क्षेत्र समजतात — कारण हे क़ायम नस्तत लुप्त होतत 
कही प्रतीक ( फेंग शुई) तत्व हे👇🏻
- बल्ब- ऊर्जा स्त्री शक्ति तो फ्यूज कुटुंब संकट त्याचे वर जाते म्हणुन लग्न पूजा देव दिवाली दसरा बल्ब जस्त नेगेटिविटी बल्ब वर जनेस 
(उलट मयत किवा पितृ कार्य किवा तत्सम बल्ब कमी करण ज्ञात नेगेटिव आहे )
- अरसा- एनर्जी वढ़वाने,समोर: बाहर लावला वाईट एनर्जी  परावर्तन 
- घर खलील पानीसाठा/ धबधबा सहज धुवांधार ऊर्जा काम 
- घर वारिल साठा पानी मुबलकता रिजर्व फण्ड दर्शवते 
- बेड़ुक सरखा पैसा उड़त यावा 
- हत्ती एवड़ा अजस्त्र पैसा कार्य येने 
- कसव सरखे प्रोटेक्शन व लोंग लाइफ 
- हैप्पी मन सरखे घर हैप्पी 
- फुले ( नो झाड) सरखे सुंदर घर ताज तवाने 
- ⁠मंद विंडचाइम मधुर संगीत मनशांति 
- ⁠यासाठी या गोष्टि वापर 
घर बाहर -अरसा ,यम ,आउल केस परवर्तन वाईट
,उम्बृथा, तोरण फूल , रंगोली घर रक्षण 
(तुलस, पारिजात मोगरा पूढ़े 
वेली एक बजूस जाई जुई 
गुलाब कड़िपट्टा एक बाजू 
मागे पेरू आलू पपई हे शास्त्र )
तुम्ही पण व्यवस्थित तर याचा उपयोग करा.

🌍 Vastu Energy (Part 2/9)
Is Vastu Shastra sometimes surprising and astonishing?

1 – Are the work zone and water zone the same?
There is a desire that work should flow like a waterfall.
The human body is 70% water, and similarly, 70% of work should be completed smoothly.
Just as water flows naturally, work (karma/action) should also happen easily and be readily available.

2 – Is the energy zone itself the divine zone (of God)?
Because only God can give energy to humans, and if one is placed in an energy-rich zone, they receive energy—this is considered the truth.
Some people hide God so that others cannot see, fearing the “evil eye.”
This is misguided thinking—God is the protector. He should be placed in an energy zone, whether in a hall or any other space.

😄 Some humorous misunderstandings people have:

  1. People “put God to sleep” or “close” Him—as if He can be controlled.

  2. Some avoid kitchens because non-vegetarian food is cooked there—what harm would that do to God?

  3. Some don’t keep God in the bedroom so that their actions are not “seen”—but God sees everything everywhere.

  4. Some say toilets should not be outside walls—this idea is confused; traditionally, toilets were outside homes (like nature for animals and birds).

3 – Is the stable zone the main center?
People say God is in a moving (dynamic) zone while humans stay in a stable zone.
We assign God the role of giving energy (movement), while we seek stability.
In a way, we “use” divine energy for our own growth and progress.
Therefore:
✔ The head of the family belongs to the fully stable zone
✔ Others may be in semi-stable or energy zones

4 – Social, green (pleasant), and relationship zones
Village, friends, and relationships may seem the same, but on deeper thought, friends are considered a support zone—because they are not permanent and may fade away.

Some symbolic (Feng Shui–like) elements:

  • Bulb (light): Represents energy and feminine power. If it fuses, it may symbolize family troubles rising. Hence, during festivals like weddings, Diwali, and Dussehra, more lighting is used to absorb negativity.
    (Conversely, during mourning or ancestral rituals, fewer lights are used as energy is considered heavy.)

  • Mirror: Increases energy; when placed facing outward, it reflects negative energy away.

  • Water storage below the house / waterfall: Represents strong, flowing energy and active work.

  • Water storage above the house: Symbolizes abundance and reserve funds.

  • Frog symbol: Money should come in leaps.

  • Elephant symbol: Represents large-scale wealth and strong work flow.

  • Tortoise symbol: Protection and long life.

  • Happy mind = happy home

  • Flowers (not trees): Keep the home fresh and beautiful.

  • Wind chimes: Gentle sound brings peace of mind.

🏡 Usage suggestions:

  • Outside the house: mirrors to reflect negativity

  • Entrance: threshold, toran (decorative hangings), flowers, rangoli for protection

  • Plants in front: tulsi, parijat, mogra

  • Creepers on one side: jasmine varieties

  • Rose and curry leaves on another side

  • At the back: guava, amla, papaya (as per traditional concepts)

👉 If you organize things properly, you can make good use of these ideas in your home.

🌼देवघरातील साधेपणा : ऊर्जेची शुद्धता - (भाग 3/९)

* आपल्या देवघरात असलेले देवाचे फोटो, गुरुचे फोटो आणि मूर्ती या फक्त पूजा वस्तू नाहीत, त्या ऊर्जा केंद्रे आहेत म्हणूनच अतिरेक टाळणे हेच आध्यात्मिक शिस्तीचे पहिले पाऊल.

✨ *एक देव – एक ऊर्जा – एक निष्ठा* 
 *देवघरामधे:-* 
* देवाचा एकच फोटो / एकच मूर्ती
* गुरुचा एकच फोटो
असे ठेवणे अधिक शुद्ध आणि सात्त्विक मानले जाते. कारण ऊर्जा एकवटते, मन स्थिर होते आणि प्रार्थना अधिक प्रभावी होते.
अनेक फोटो, पुतळे, डबल किंवा ट्रिपल सेट्स ठेवले तर ऊर्जा विखुरते आणि अराजक निर्माण होते. देवघरात ‘अतिपणा’ नसावा — ते शुद्ध, साधे आणि स्थिर असावे.

🕉️ *कुलदैवाची परंपरा : एकच निष्ठा पुरेशी* 
 *देवघरामधे:-* 
* एक कुलदैवत 
* एक कुलदैवी
* एक रक्षक स्वरूप
उदा. कालभैरव, मारुती, घंटाकार स्वरूप इत्यादी. हे आपले दैवी संरक्षण आहे, 
यांचे डबल किंवा अनेक रूपे ठेवणे योग्य नाही. नात्यांप्रमाणे देवत्वही एकच असले की अधिक स्थिर असते.

🌸 *पूजेच्या वस्तू — साध्या, शुद्ध, आवश्यक* 
* एक तेल दिवा 
* एक तूप दिवा (आरतीसाठी)
* एक कापूरदाणी एक शंख 
* एक बाळकृष्ण 
* साधी, प्लेन विघ्नहर्ता गणेश मूर्ती एक
* धातूचे शिवलिंग एक (मूर्तीवर काहीही सजावट नको)
* पार्वती/अन्नपूर्णा — शक्यतो एकाच समावेशक रूपात
* दगड/मार्बलचे शिवलिंग तुलसीजवळ ठेवणे टाळावे कारण ऊर्जेचा स्वभाव वेगळा आहे.
इथे साधेपणा म्हणजे शक्ती आहे. जितक्या वस्तू कमी, तितकी ऊर्जा अधिक शुद्ध आणि स्थिर.

🪔 डबल देव, डबल फ्रेम — का टाळावं?
 *घरामधे:-* 
* सत्यनारायण
* लक्ष्मी-नारायण
* गुरु
* गणेश
या देवतांची फ्रेम असेल तर ती एकच ठेवावी. डबल फ्रेम ठेवली तर ऊर्जेचा प्रवाह मिश्रित होतो आणि मन एकाग्र राहत नाही.
देवघर हे “संग्रहालय” नसून ध्यानाचे स्थान आहे.

🌟 *आध्यात्मिक सार* 
देवघरात निष्ठा, शुद्धता आणि साधेपणा असावा. 
एक देव, एक गुरु, एक कुलदैवत/यातच ऊर्जा, श्रद्धा आणि आध्यात्मिक स्थैर्याचा सार आहे.

🌼 Simplicity in the Home Shrine: Purity of Energy – (Part 3/9)

The images of deities, guru photos, and idols in your home shrine are not merely objects of worship—they are centers of energy. That is why avoiding excess is the first step of spiritual discipline.

✨ One Deity – One Energy – One Devotion
In the home shrine:

  • Keep only one image or one idol of a deity

  • Keep only one photo of the guru

This is considered more pure and sattvic (harmonious), because energy becomes concentrated, the mind becomes steady, and prayer becomes more effective.
If multiple images, idols, or duplicate/triple sets are kept, the energy gets scattered and creates disorder. The shrine should not have “excess”—it should be pure, simple, and stable.

🕉️ Tradition of the Family Deity: One Devotion is Enough
In the home shrine:

  • One family deity (Kuladevata)

  • One family goddess (Kuladevi)

  • One protective form

For example: Kalbhairav, Hanuman, bell-symbolic forms, etc. These represent divine protection. Keeping multiple or duplicate forms is not appropriate. Just as relationships are stable when centered, divinity too is steadier when singular.

🌸 Worship Items — Simple, Pure, Essential

  • One oil lamp

  • One ghee lamp (for aarti)

  • One camphor holder, one conch

  • One Bal Krishna idol

  • One simple, plain Ganesh idol (remover of obstacles)

  • One metal Shivling (no decorations on the idol)

  • Parvati/Annapurna preferably in one combined form

  • Avoid placing a stone/marble Shivling near Tulsi, as their energies differ

Here, simplicity itself is power. The fewer the items, the purer and more stable the energy.

🪔 Why Avoid Duplicate Deities or Frames?
In the home:

  • Satyanarayan

  • Lakshmi-Narayan

  • Guru

  • Ganesh

If you keep framed images of these, maintain only one. Duplicate frames mix the energy flow and reduce mental focus.
A shrine is not a “museum,” but a place for meditation.

🌟 Spiritual Essence
The home shrine should embody devotion, purity, and simplicity.
One deity, one guru, one family deity—this is the essence of energy, faith, and spiritual stability.

🌿 वस्तू & वास्तु : ऊर्जा जपण्याची आध्यात्मिक कला (भाग ४/ )

🎨 *१. रंग – आकार – जागा : ऊर्जा येथेच जन्मते* 
* वास्तु महत्त्वची आहे, पण वस्तूचा रंग, तिचा आकार, ठेवण्याची जागा ही तितकीच ऊर्जा निर्माण करणारी तत्वे. भडक रंगसंगतीच्या वस्तू ठेवायच्या तर त्या मदत, मैत्री आणि आनंदाच्या क्षेत्रात अधिक उपयुक्त.
* देवघर किंवा कुलदैवताजवळ गोलाकार, काचेसारखी चकाकी किंवा टोक नसलेली वस्तू टाकाव्यात कारण त्या ऊर्जा दुपटीने पसरवून मन अस्थिर करतात.

🌊 *२. ऊर्जा क्षेत्र – प्रवाह असावा, अडथळा नको* 
* ज्या जागेत काम, करिअर, धंदा किंवा पैशाचा प्रवाह चालतो, तेथे ऊर्जा “वाहती” असावी. 
म्हणूनच:
* वाहते पाणी
* धबधबा
* समुद्र
* सरळ, स्वच्छ कोन असलेले डिझाइन
* मूव्हिंग कॅलेंडर / फ्लो आर्ट
या वस्तू कार्य क्षेत्र अधिक सक्रिय आणि प्रगतीशील बनवतात.

💫 *३. अपेक्षा – भावना – संबंध : शांत आणि संयत क्षेत्र* 
* आकस, अपेक्षा, नातेसंबंध, भावनिक क्षेत्रात ऊर्जा स्थिर, मंद आणि संयत असणे आवश्यक.
यासाठी:
* ताजमहाल
* आयफेल टॉवर
* लंडन ब्रिज
यांसारखी संतुलित चौकोनी किंवा अष्टकोनी रचना असलेली चित्रे मनाला स्थिर कंपन देतात.
येथे:
* मध्यम ते गडद रंग
* लांबट किंवा संथ हलणाऱ्या वस्तू सर्वोत्कृष्ट असतात.

🔱 *४. घरातील स्थिर क्षेत्र — उंच पण धीर देणारे* 
जिथे घराची मुळ ऊर्जा स्थिर राहते,
तेथे:
* उंच, टोकदार, त्रिकोणी डेकोरेटिव्ह
* गडद रंग
* ऑक्सिडाईज्ड कॉपर / गोल्ड टोन हे शक्ती, संरक्षण आणि स्थैर्य वाढवतात.
घराबाहेर जसे डार्क कलर दीर्घकाळ टिकतात, तसेच घरातील “स्थिर क्षेत्रात” ही गडद टोन शांती आणि आधार देतात.

🖼️ *५. फ्रेम – सर्वांत कमी दिसणारी पण सर्वांत शक्तिशाली गोष्ट* 
फ्रेम फक्त दिसण्यासाठी नसते. ती ऊर्जा “कशी सिद्ध होईल” हे ठरवते.
* उंच/शक्तिशाली विषय → साधी फ्रेम
* हलणारी/वाहणारी उर्जा → ब्लॅक किंवा ब्राउन
* स्थिर/पूर्णत्वाची ऊर्जा → गोल्ड फ्रेम

🌸 *६. चित्रांची निवड – मन जसं पाहतं, तसं होतं* 
आपण लावलेली चित्रे आपल्या मनाला आणि घराला तशीच ऊर्जा देतात.
उदा.:
* अप्सरा / मदनिका → आकर्षण, भावनात्मक ऊर्जा
* निसर्ग → शांतता
* राक्षसी किंवा विकृत चित्रे → अस्थिरता
म्हणूनच चित्र ज्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे त्याच ठिकाणी ठेवणे आवश्यक.

✨ आध्यात्मिक सार
* वास्तु म्हणजे वस्तूंची मांडणी नाही, ती आपल्या जीवनऊर्जेची मांडणी आहे.
* घराला वस्तूंनी नाही, ऊर्जेने सुंदर करा.

🌿 Objects & Vastu: The Spiritual Art of Preserving Energy (Part 4/9)

🎨 1. Color – Shape – Placement: Energy Is Born Here
Vastu is important, but the color of an object, its shape, and where it is placed are equally powerful in creating energy.

  • Bright, bold-colored objects are best suited for areas of support, friendship, and joy.

  • Near the home shrine or family deity, avoid round, glassy, shiny, or non-edged objects, as they can scatter energy and make the mind restless.

🌊 2. Energy Zones – Let It Flow, Don’t Block It
In areas related to work, career, business, or finances, energy should be flowing.
So include:

  • Flowing water

  • Waterfalls

  • Ocean imagery

  • Clean, straight-lined designs

  • Moving calendars or flow art

These elements make the workspace more active and progressive.

💫 3. Expectations – Emotions – Relationships: Calm & Balanced Zones
In emotional and relationship areas, energy should be stable, slow, and composed.
For this:

  • Images like the Taj Mahal, Eiffel Tower, or London Bridge

  • Balanced square or octagonal structures

These provide steady vibrations to the mind.

  • Medium to darker tones

  • Elongated or gently moving objects
    work best in these spaces.

🔱 4. Stable Zones in the Home — Elevated but Grounding
Where the core energy of the house needs stability:

  • Tall, pointed, triangular decorative items

  • Dark colors

  • Oxidized copper or gold tones

These enhance strength, protection, and stability.
Just as dark colors last longer outside, similarly in “stable zones” they provide calmness and support.

🖼️ 5. Frames — The Least Noticed but Most Powerful Element
A frame is not just for display—it determines how energy manifests.

  • Powerful or intense subjects → simple frames

  • Moving/flowing energy → black or brown frames

  • Stable/completion energy → gold frames

🌸 6. Choosing Images — The Mind Becomes What It Sees
The images you place influence both your mind and your home’s energy.
Examples:

  • Apsaras or graceful figures → attraction, emotional energy

  • Nature scenes → peace

  • Distorted or demonic imagery → instability

So always place images according to the purpose of the space.

✨ Spiritual Essence

  • Vastu is not just about arranging objects—it is about arranging your life energy.

  • Beautify your home not with things, but with energy.

🌿काय आणि कुठे ठेवावे? : ऊर्जेचा शिस्तबद्ध प्रवास - (भाग ५/९)
घरातील प्रत्येक वस्तू ही निव्वळ उपयोगाची नसते तर ती ऊर्जा साठवते, वाढवते किंवा अडवते म्हणून काय आणि कुठे ठेवायचे हे जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

📅 *१. कॅलेंडर : वेळेची ऊर्जा* 
* कॅलेंडर ऊर्जा क्षेत्रातच असावे. बेडरूम किंवा स्टडीमध्ये ठेवू नये. घरात एकच कॅलेंडर पुरेसे असते.
👉 कॅलेंडर, देवमूर्ती, ऊर्जा फ्रेम्स या स्व: खर्चाने घेतल्या तर त्यांचा लाभ घरातच राहतो. उपहारातील वस्तूंची ऊर्जा अनेकदा फायदा देणाऱ्याकडे परत वळते.

🖼️ *२. फ्रेम्स कमी ठेवा – ऊर्जा हलकी ठेवा* 
* घरात अतिशय जास्त फ्रेम्स नकोत. प्रत्येक फ्रेम मागील ऊर्जा घरात खेचली जाते.

🔎 जरा निरीक्षण करा: साउथ इंडियन हॉटेल्समध्ये
* देव कमी
* फ्रेम्स कमी
* चपला, कपडे कमी
👉 कारण कमी वस्तू = कमी अडथळे = स्वच्छ ऊर्जा.

🧹 *३. न वापरलेल्या वस्तू – अदृश्य नकारात्मकता* 
* ज्या वस्तू वापरात नाहीत त्या साठवू नका. पडून राहिलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साचते. उदाहरणार्थ बंद, अंधाऱ्या जागेत जशी नकारात्मकता दिसते, तशीच स्थिती न वापरलेल्या वस्तूंमध्ये होते.

💧 *४. पाणी – स्थिर की वाहते?* 
🏠 स्थिर क्षेत्र:
* मध्यभागी पाणी ठेवू नये. ठेवायचेच असल्यास
👉 लोखंड टाळा
👉 शुद्ध तांबे (Pure Copper) योग्य
💰 धनक्षेत्र: समृद्धी टिकवण्यासाठी स्थिर पाण्याचा साठा उत्तम. 
💼 कार्य/ऊर्जा क्षेत्र: वाहते पाणी, स्त्रोत, फाउंटन
👉 कार्यक्षमता वाढवते

🚫 *५. पाण्याच्या टाक्या व जिने – जडत्व टाळा* 
* जडत्व असलेल्या भागात (बंगला, जिना) पाण्याची टाकी योग्य.
❌ पण:
* ऊर्जा क्षेत्रावर वरची टाकी
* ऊर्जा क्षेत्रातून वर जाणारा जिना
हे टाळावे कारण ते ऊर्जेचा प्रवाह तोडतात.

🪨 *६. दगड, मार्बल व वीटा – श्वास घेणारे घटक* 
घरात वापरण्यास योग्य:
* सच्छिद्र दगड
* नैसर्गिक मार्बल
* चीरा
* काळा कातळ
* लाल भाजक्या वीटा
👉 या घटकांमध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता असते 
आणि ते घराला सकारात्मक ऊर्जा देतात.

✨ *आध्यात्मिक सार* 
* घर हे केवळ सुंदर वस्तूंनी नाही तर योग्य जागी ठेवलेल्या वस्तूंनी पवित्र होते.
* ऊर्जा जेव्हा शिस्तबद्ध असते, तेव्हा आपले जीवन ही आपोआप संतुलित होते. 🌸

🌿 What and Where to Keep: A Disciplined Flow of Energy – (Part 5/9)

Every object in the house is not just for utility—it stores, enhances, or blocks energy. Therefore, knowing what to keep and where to place it is extremely important.

📅 1. Calendar: The Energy of Time

  • A calendar should be kept in an active energy area, not in the bedroom or study room.

  • One calendar in the house is sufficient.

👉 Items like calendars, idols, and energy frames should ideally be purchased by yourself—their benefits remain within the home. Gifted items may sometimes direct their energy back to the giver.

🖼️ 2. Keep Fewer Frames – Keep Energy Light

  • Avoid having too many frames in the house.

  • Each frame can pull past energy into the home.

🔎 Observe places like South Indian restaurants:

  • Fewer idols

  • Fewer frames

  • Minimal shoes and clothes
    👉 Less clutter = fewer obstacles = cleaner energy

🧹 3. Unused Items – Invisible Negativity

  • Do not store items that are not in use.

  • Idle objects tend to accumulate negative energy.

👉 Just like dark, closed spaces feel heavy, unused items create a similar stagnant environment.

💧 4. Water – Still or Flowing?

🏠 In central (stable) areas:

  • Avoid keeping water in the center of the house.

  • If necessary:
    👉 Avoid iron
    👉 Use pure copper

💰 Wealth area:

  • Stored (still) water helps maintain prosperity

💼 Work / energy area:

  • Flowing water (like fountains)
    👉 Enhances productivity and activity

🚫 5. Water Tanks and Staircases – Avoid Heaviness

  • Heavy zones (like bungalows or stair areas) are suitable for water tanks

❌ But avoid:

  • Overhead tanks directly above energy zones

  • Staircases passing through energy zones
    👉 These disrupt the natural flow of energy

🪨 6. Stones, Marble, and Bricks – Breathing Elements
Suitable materials for homes:

  • Porous stones

  • Natural marble

  • Stone slabs

  • Black basalt

  • Red baked bricks

👉 These materials adapt well to the environment
and promote positive energy in the home

✨ Spiritual Essence

  • A home becomes sacred not just by beautiful objects, but by placing them in the right locations

  • When energy is well-organized, life naturally becomes balanced 🌸

🌿वस्तू, ऊर्जा आणि वास्तु शास्त्र - (भाग /९)
▫️घरातील शिस्त = घरावर कृपा
* घरातील प्रत्येक वस्तू ही केवळ उपयोगासाठी नसते, ती ऊर्जा साठवते, वहन करते किंवा शोषते म्हणून योग्य प्रमाण, योग्य जागा आणि योग्य पद्धत महत्त्वाची.

👞 *१. चपला, लेदर व कष्टाची ऊर्जा* 
* घरात अति चपला ठेवणे म्हणजे दंड, त्रास व कष्टाची ऊर्जा वाढवणे. त्याचप्रमाणे लेदर, ग्रीस, बेल्ट, तेल या गोष्टी सुद्धा अतिप्रमाणात ठेवणे टाळावे. 

👉 हे सर्व शनि ऊर्जेशी संबंधित घटक आहेत.
🔎 निरीक्षण:
* डांबर, ग्रीस, सिमेंट, फॅब्रिकेशन काम करणारे लोक अधिक कष्टकरी असतात, हीच ती शनि ऊर्जा.
👉 म्हणून:
* घरात चपला, लेदर पर्स, बेल्ट, ग्रीस, तेल आदींचा संग्रह वा साठा कमी ठेवा.

👜 *२. पर्स, बटवे व लक्ष्मी तत्त्व* 
* पर्स, बटवा, बेल्ट — लक्ष्मीच्या चंचलतेशी जोडलेले. जितके कमी, तितके नियंत्रण अधिक.
✨ कमी वस्तू = स्थिर लक्ष्मी

👕 *३. वस्त्र व आसन* 
* कपडे, पडदे, सोफा, खुर्ची, बेडशीट ई. 
👉 स्वच्छ, साधे, आरामदायी असावेत.
* अति जड, अति गडद वस्त्र
👉 ऊर्जा दडपतात.

🔪 *४. धारदार व उष्ण वस्तूंची शिस्त* 
* तेल, मीठ, चाकू, सुरी
👉 थेट हातात देऊ नयेत,
👉 खाली ठेवून द्यावेत.
* चाकू/सुरी उलटी (हँडल किंवा मूठ पुढे) द्यावी.
🚫 गॅस बंद असताना स्टोव्हवर भांडी ठेवू नका कारण ती “काम थांबलेली ऊर्जा” दर्शवतात.

⏰ *५. घड्याळ, वेळ आणि परिणाम* 
* बंद घड्याळ, बंद बल्ब म्हणजे 👉 नकारात्मक स्वीकाराचे संकेत.
म्हणून:
* सर्व घड्याळे चालू स्थितीत
* बल्ब कार्यरत
* कॅलेंडर चालू महिन्याचे
👉 जे ज्या कामासाठी आहे, ते त्या स्थितीतच असावे.

🚫 *६. स्थिर भागात काय टाळावे* 
बेडरूम/स्टडीमध्ये टाळा:
* चाकू
* पाणी
* लंबक
* खेळणी
कारण या गोष्टी मनाची स्थिरता भंग करतात.

🚪 *७. दरवाजा आणि घराची ऊर्जा सीमा* 
* दरवाजाला उंबरठा असावा.
* सेफ्टी दरवाजे हे घरात येताना आपल्याला मागे ढकलणारी नसावी.
* स्लायडिंग दरवाजा चालतो.
* पूर्वीप्रमाणे दोन फळ्यांत अथवा दोन समान भागात उघडणारा दरवाजा उत्तम.

➡️ पण काही कारणांनी हे शक्य नसेल तर निदान दरवाजा उघडताना डावीकडून उजवीकडे उघडत असेल हे पहावे कारण ते सर्वोत्तम.

🎨 दरवाजाचा रंग:
* डार्क नको
* आकर्षक, प्रसन्न हवा.
* दुहेरी उंबरठा: नकारात्मक ऊर्जा शोषण
* घरामध्ये प्राणी-अतिप्रवेश प्रतिबंध

🚫 बाहेरील बाजूस स्टिकर, कागदी रंगोली टाळावे कारण त्या जडत्व निर्माण करतात.
🌸 तोरण हे समारंभापुरते चालेल त्यातून फुला–पानांचे नैसर्गिक तोरण उत्तम.
✨ *आध्यात्मिक सार* 
* घरातील शिस्त म्हणजे बंधन नाही, ती ऊर्जेची साधना

🌿 Objects, Energy, and Vastu Shastra – (Part 6/9)

▫️ Discipline in the home = Blessings on the home

  • Every object in the house is not just for utility; it stores, carries, or absorbs energy. Therefore, proper quantity, proper placement, and proper usage are important.

👞 1. Slippers, Leather, and Energy of Effort

  • Keeping too many slippers at home increases energy of punishment, hardship, and struggle. Similarly, leather, grease, belts, and oil should not be kept in excess.

👉 These items are all connected with Saturn energy.
🔎 Observation:

  • People who work with asphalt, grease, cement, or fabrication tend to be hardworking — this is Saturn energy.
    👉 Therefore:

  • Keep minimal stock of slippers, leather purses, belts, grease, oil, etc., at home.

👜 2. Purses, Wallets, and the Principle of Lakshmi

  • Purses, wallets, belts are connected with the fickleness of wealth (Lakshmi). The fewer the items, the more control.
    ✨ Less clutter = Stable wealth

👕 3. Clothes and Seating

  • Clothes, curtains, sofas, chairs, bedsheets, etc.
    👉 Should be clean, simple, and comfortable.

  • Very heavy or very dark fabrics
    👉 Suppress energy.

🔪 4. Discipline with Sharp and Hot Objects

  • Oil, salt, knives, razors
    👉 Should not be handed directly; keep them below or at a safe place.

  • Knives/razors should be given with the handle or grip facing forward (reverse side not toward the person).
    🚫 Do not keep utensils on the stove when the gas is off, as this represents “stagnant energy.”

⏰ 5. Clocks, Time, and Consequences

  • A stopped clock or bulb signals 👉 acceptance of negativity.
    Therefore:

  • Keep all clocks running

  • Keep bulbs functional

  • Calendar should show the current month
    👉 Everything should be in the state it is meant for.

🚫 6. What to Avoid in the Stable Areas
In bedrooms or study rooms, avoid:

  • Knives

  • Water containers

  • Pendulums

  • Toys
    Because these disturb mental stability.

🚪 7. Doors and the Energy Boundary of the Home

  • Doors should have a threshold.

  • Safety doors should not push you backward when entering the home.

  • Sliding doors work fine.

  • Traditional doors with two panels or opening in two equal parts are ideal.

➡️ If that is not possible, ensure the door opens from left to right, as this is considered optimal.

🎨 Door Color:

  • Avoid dark colors

  • Should be attractive and cheerful

  • Double thresholds absorb negative energy

  • Prevent excess entry of animals into the home

🚫 Avoid stickers or paper rangoli outside, as they create heaviness.
🌸 Torans (decorative hangings) are fine for ceremonies; natural flowers and leaves are best.

✨ Spiritual Essence

  • Discipline in the home is not a restriction; it is a practice of energy management.

🌼 🌿 वस्तू, दृश्ये आणि दिशांचे आध्यात्मिक तत्त्व -  (भाग /९)

🚿 *किचन, टॉयलेट व आरसे* 
* किचनला दरवाजा नको.
* टॉयलेट/बाथरूम दरवाजे हे साधे, प्लेन असावेत( डेकोरेटिव्ह नकोत). 

🪞 आरसा:* ज्या क्षेत्राची वाढ हवी तिकडे तोंड करून आरसा.
* टॉयलेट/बाथमध्ये 👉 अर्धे, छोटे आरसे योग्य.
👉 मोठा आरसा हवा असेल तर स्वतंत्र फ्रेम व साइज अ‍ॅडजस्ट करा.

✨ *आध्यात्मिक सार* 
* घरातील शिस्त म्हणजे बंधन नाही, ती ऊर्जेची साधना आहे.
* जेव्हा वस्तू योग्य जागी असतात, तेव्हा जीवन आपोआप योग्य दिशेने वाहते

🔸 घरातील ऊर्जा कशी वाढते आणि कशी बिघडते?
* घरातील प्रत्येक वस्तू, फोटो, आरसा, चित्र, गॅजेट हे केवळ सजावटीसाठी नसते तर त्यामागे सूक्ष्म ऊर्जा-कंपन (Vibration) असते.
* ही ऊर्जा आपल्या मनावर, आरोग्यावर, कर्मावर, समृद्धीवर थेट परिणाम करते.
* वास्तु, अध्यात्म आणि ऊर्जा-विज्ञान एकच सांगते की, 
+ _जिथे आपण राहतो, तिथल्या वस्तू आपले आयुष्य घडवतात._ 

🔮 *१. आरसा (Mirror) – ऊर्जा दुप्पट करणारा घटक* 
* आरसा जे दिसते ते वाढवतो. ज्या क्षेत्राची वाढ हवी, तिकडे तोंड करून आरसा असावा.

🚫 हे टाळा:* देवघरासमोर आरसा → देवतेची ऊर्जा तुटते
* टॉयलेट/बाथमध्ये मोठा आरसा → अस्वस्थता वाढते

✅ हे योग्य:
* टॉयलेट/बाथमध्ये लहान किंवा अर्धे आरसे
* बेडरूममध्ये आरसा झाकलेला किंवा दरवाज्यामागे असावा. 

🔹कारण:
१. झोपेतील ऊर्जा आरशात परावर्तित होऊन गोंधळ निर्माण करते. 
२. दुसऱ्या दिवशी मिळणारी ऊर्जा अस्थिर होते. 

📱 *२. टीव्ही, मोबाईल, गॅजेट्स – राहू-केतू प्रभाव* 
* इलेक्ट्रॉनिक वस्तू Radiation निर्माण करतात
जास्त वापर =
* मन अस्वस्थ
* झोप कमी
* राहू-केतू प्रभाव वाढतो
👉 विशेषतः बेडरूममध्ये मर्यादा ठेवा

👞 *३. देवाजवळ चप्पल/शूज – पूजा ऊर्जा घसरते* 
* देवाजवळ पादत्राणे ठेवल्यास
👉 सात्त्विक ऊर्जा कमी
👉 घरातील शांतता ढासळते

🔥 *४. किचन (अग्नी) आणि देवघर (शांत ऊर्जा)* 
* किचन = अग्नी तत्त्व
* देवघर = शुद्ध, शांत सात्त्विक ऊर्जा
🚫 गॅस/शेगडीजवळ देवाचा फोटो नको कारण अग्नी सात्त्विकता “जाळतो”.

🎭 *५. अभिनेता/मॉडेल/ग्लॅमरस फोटो* 
या चित्रांमधून
👉 आकर्षण
👉 इच्छा
👉 मोह, असंतोष वाढतो
🚫 देवघर व बेडरूममध्ये टाळा

👛 *६. वॉलेटमध्ये काय नको?* 
* वॉलेट = धन ऊर्जा केंद्र
🚫 हे टाळा:
* मृत व्यक्तीचा फोटो → स्थैर्य अडकते
* देवाचा फोटो → धन ऊर्जा “ग्रहणग्रस्त” होते

✅ हे ठेवा:
* पैसे * आवश्यक कार्ड्स
* एक शुभ चिन्ह (श्री / त्रिकूट)

🌼 🌿 Spiritual Principles of Objects, Spaces, and Directions – (Part 7/9)

🚿 Kitchen, Toilet, and Mirrors

  • The kitchen should not have a door.

  • Toilet/bathroom doors should be simple and plain (not decorative).

🪞 Mirror: Place the mirror facing the direction where you want growth.

  • In toilets/bathrooms → half-sized or small mirrors are appropriate.
    👉 If a large mirror is needed, adjust it with a proper frame and size.

✨ Spiritual Essence

  • Discipline in the home is not restriction; it is a practice of energy.

  • When things are in the right place, life naturally flows in the right direction.

🔸 How does energy in a home increase or get disturbed?

  • Every object, photo, mirror, painting, and gadget in the house is not just for decoration—it carries subtle energy vibrations.

  • This energy directly affects our mind, health, actions (karma), and prosperity.

  • Vastu, spirituality, and energy science all say one thing:

  • The objects in the place we live shape our life.

🔮 1. Mirror – A multiplier of energy

  • A mirror amplifies whatever it reflects. It should face the area where you want growth.

🚫 Avoid:

  • Mirror in front of the prayer altar → disrupts divine energy

  • Large mirror in toilet/bathroom → increases discomfort

✅ Correct:

  • Small or half mirrors in toilets/bathrooms

  • In the bedroom, mirrors should be covered or placed behind a door

🔹 Reason:

  1. Energy during sleep gets reflected in the mirror and creates disturbance.

  2. The energy you receive the next day becomes unstable.

📱 2. TV, Mobile, Gadgets – Rahu-Ketu influence

  • Electronic items create radiation
    Excessive use =

  • Mental restlessness

  • Reduced sleep

  • Increased Rahu-Ketu influence
    👉 Especially limit their use in the bedroom

👞 3. Footwear near the deity – reduces spiritual energy

  • Keeping shoes/slippers near the deity:
    👉 Decreases pure (sattvic) energy
    👉 Disturbs peace in the home

🔥 4. Kitchen (Fire) and Prayer Room (Peaceful energy)

  • Kitchen = fire element

  • Prayer room = pure, calm, sattvic energy
    🚫 Do not place God’s photo near the stove, as fire “burns” the purity.

🎭 5. Actor/Model/Glamorous photos
These images promote:
👉 Attraction
👉 Desire
👉 Attachment and dissatisfaction
🚫 Avoid them in the prayer room and bedroom

👛 6. What should not be kept in a wallet?

  • Wallet = center of financial energy

🚫 Avoid:

  • Photo of a deceased person → blocks stability

  • Photo of a deity → affects financial energy

✅ Keep:

  • Money

  • Essential cards

  • One auspicious symbol (like “Shri” / sacred mark)

वस्तूंमधील प्रतीकात्मक ऊर्जा : घर, मन आणि कर्मावर होणारा परिणाम (भाग ८/९)
* वास्तुशास्त्र सांगते की घरातील वस्तू केवळ दिसत नाहीत तर त्या सूक्ष्म ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या मनात व शरीरात प्रवेश करतात म्हणून प्रत्येक प्रतीक, चित्र व सजावट विचारपूर्वक असावी.

🔱 *१. प्रतीकात्मक वस्तू व त्यांची ऊर्जा* 
🔸 ड्रॅगन / यम / घुबड / पक्का आरसा पूर्वी अशा प्रतीकांचा उपयोग हा, 
➡️ दुष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा व बाह्य आघात नष्ट करण्यासाठी केला जात असे.
आजही योग्य जागी ठेवल्यास संरक्षणात्मक ऊर्जा देतात.

🔸 धबधबा / मासे / टीव्ही / देवघर
➡️ कार्यक्षेत्रात ठेवल्यास
✅ प्रवाह, गती, संधी आणि प्रगती वाढवतात.
➡️ देवघरात शांत, सात्त्विक प्रतीकेच असावीत.

🦁 *२. सिंह, वाघ, घोडा, हत्ती – सर्वांसाठी योग्य नाहीत* 
🦁 सिंह / 🐅 वाघ → सत्ता, धैर्य
📍 पण प्रत्येक स्वभावाला मानवत नाही
🐎 घोडा → वेग, यश
🐘 हत्ती → स्थैर्य, बुद्धी

👉 चुकीच्या व्यक्तीसाठी चुकीचे प्रतीक
➡️ तणाव, संघर्ष वाढवू शकते.

💰 *३. पैशाची प्रतीके* 
🐸 बेडूक (Money Frog)
➡️ पैसा “उडून जाऊ नये” म्हणून वापरतात
पण अति वापर टाळावा.

😊 Happy Man / Laughing Buddha
➡️ आनंद, समाधान, मानसिक शांततेसाठी

🐢 कासव (tortoise)
➡️ स्थैर्य, दीर्घकालीन यश
➡️ औद्योगिक, व्यवसायिक करिअरसाठी उपयुक्त
🚫 कासव किंवा मासे कैदेत ठेवू नयेत

👉 मुक्तता हा ईश्वराचा नियम आहे आणि हा नियम कुत्रा-मांजरालाही लागू आहे. 
🌳 *४. घरातील झाडे व फुले* 
घरात जास्त झाडे नको
➡️ अग्नी तत्त्व वाढून असंतुलन होते, मात्र फुले असावीत. 
🌹 गुलाब → धनक्षेत्र
🪷 कमळ, झेंडू → ऊर्जा क्षेत्र
🌺 गडद फुले →  स्थिर क्षेत्र
🌼 पिवळी फुले → कर्म व कार्य क्षेत्र
🚫 वाळलेली फुले = ऊर्जेत घट, थकवा

⚠️ *५. काही कठोर पण आवश्यक नियम* 
❌ मृत व्यक्तींचे फोटो घरात कुठेही नको
❌ देवांच्या फोटोखाली कोणतीही वस्तू नको

👆 हे नियम
पितृशांती, घरातील सुख-शांती आणि मानसिक स्थैर्य ठरवतात.

✨ *आध्यात्मिक सार* 
♦️ वस्तू म्हणजे वस्तू नसतात — त्या ऊर्जा असतात
✅ योग्य प्रतीक → तेज, सौभाग्य, शांतता
❌ चुकीची प्रतीके → थकवा, वाद, राहू-केतू प्रभाव
🌸 आपण वस्तू ठेवत नाही, वस्तू आपले जीवन घडवतात.

Symbolic Energy in Objects: Its Impact on Home, Mind, and Actions (Part 8/9)

According to Vastu Shastra, objects in the house are not just visible items—they carry subtle energy that enters our mind and body. Therefore, every symbol, picture, and decoration should be chosen thoughtfully.

🔱 1. Symbolic Objects and Their Energy
🔸 Dragon / Yam (God of Death) / Owl / Solid mirror
➡️ Traditionally, these symbols were used to ward off evil forces, negative energy, and external harm.
Even today, if placed correctly, they provide protective energy.

🔸 Waterfall / Fish / Television / Prayer room
➡️ When placed in workspaces:
✅ They enhance flow, movement, opportunities, and progress.
➡️ In a prayer room, only calm and pure (sattvic) symbols should be kept.

🦁 2. Lion, Tiger, Horse, Elephant – Not Suitable for Everyone
🦁 Lion / 🐅 Tiger → Power, courage
📍 But not compatible with every personality
🐎 Horse → Speed, success
🐘 Elephant → Stability, intelligence

👉 The wrong symbol for the wrong person
➡️ Can increase stress and conflict

💰 3. Symbols of Wealth
🐸 Money Frog
➡️ Used to prevent money from “slipping away”
⚠️ Avoid excessive use

😊 Happy Man / Laughing Buddha
➡️ For joy, satisfaction, and mental peace

🐢 Tortoise
➡️ Stability and long-term success
➡️ Useful for industrial and business careers
🚫 Avoid keeping tortoises or fish in captivity

👉 Freedom is a universal law of nature, and it applies even to animals like dogs and cats.

🌳 4. Plants and Flowers in the House
Avoid too many plants indoors
➡️ It may increase the fire element and create imbalance, but flowers are beneficial

🌹 Rose → Wealth area
🪷 Lotus, Marigold → Energy field
🌺 Dark-colored flowers → Stability zone
🌼 Yellow flowers → Work and action area
🚫 Dried flowers = energy depletion, fatigue

⚠️ 5. Some Strict but Necessary Rules
❌ Do not keep photos of deceased persons anywhere in the house
❌ Do not place any objects below images of deities

👆 These rules influence ancestral peace, household harmony, and mental stability

✨ Spiritual Essence
♦️ Objects are not just objects—they are energy
✅ Right symbols → radiance, prosperity, peace
❌ Wrong symbols → fatigue, conflict, negative planetary influence

🌸 We do not just place objects—objects shape our lives.


🌸वस्तूंमधील प्रतीकात्मक ऊर्जा : घर, मन आणि कर्मावर होणारा परिणाम - (भाग ९/९)
🔸 घरातील ऊर्जा कशी टिकवावी व वाढवावी*
* घरातील प्रत्येक वस्तू निवडताना सौंदर्याबरोबर अर्थ महत्त्वाचा असतो.

🔮*१. संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतीकात्मक वस्तू*
🔹 पदुष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी खालील वापर केला जात असे👇* ड्रॅगन* पंखा वा अंडाकृती आरसा * यम / रक्षक चिन्हे
👉 आजही ही सजावटीसाठी नव्हे, तर संरक्षणात्मक अर्थानेच वापर
🚫 पण लक्षात ठेवा:जिवंत मासे, कासव, पक्षी कैदेत अर्थात पिंजऱ्यात ठेवू नये 
🌿 वास्तु शुद्धी वस्तू बदलणे नव्हे, तर सवयी आणि मर्यादा!

🔹 *१. अति टाळा – समतोल ठेवा* 
* अति असू नये, जसे आरसे, फुले, देवांचे फोटो, फ्रेम्स, उशा, बल्ब ई. 👉 अति सजावट ऊर्जा विस्कळीत 

🔸 *२. मुख्य दरवाजा – संरक्षण कवच* * मुख्य दरवाज्यापाशी नियमित, साधी रांगोळी ही नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. * केर-कचरा, चप्पल दरवाज्याशी कमी असल्यास → लक्ष्मीचे स्थैर्य वाढते. 

🔹*३. विद्युत ऊर्जा व स्त्री-ऊर्जा* * विद्युत उपकरणांचा अति वापर स्त्री-ऊर्जेवर परिणाम करतो.* घरात प्रकाश आवश्यक आहे, परंतु अतिप्रकाश म्हणजे शक्तीचा अपव्यय.

🔸 *४. अन्न, सात्त्विकता व पार्वती तत्त्व* * घरातील अन्न शुद्ध ठेवा, अन्नाची नासाडी करू नका. * अभक्ष, असात्त्विक अन्न टाळा. * शिव-पार्वती तत्त्वातून घरात पोषण व स्थैर्य येते. 

🔹 *५. राहु तत्त्व कमी कसे करावे?* 
* अभक्ष टाळणे* मित्र-नाते समारंभात सात्त्विक भोजन* हनुमंत, घंटाकर्ण, विघ्नहर्ता स्मरणाने घरात संरक्षण व स्थैर्य 

🔸 *६. दान, झोप व शनि तत्त्व* 
* योग्य व्यक्तीस अन्नदान → सकारात्मक ऊर्जा. * गरज नसताना अति दान वा अति झोप यामुळे शनि कृपेचा तोल ढासळतो. 

🔹 *७. गणेश तत्त्व व सातत्य* 
* घरात सतत असात्त्विक, अभक्ष येत राहिले तर गणेश तत्त्व असंतुष्ट होते.
👉 संकष्टी, उपाय निष्फळ होतात.

🔸 *८. सूर्य व चंद्र संतुलन* 
* फार उशिरा उठण्याने सूर्य तत्त्व नाराज होते. * सूर्यास्तानंतर गरज नसताना ची कामे ही चंद्र दोष, कर्ज, मानसिक अस्थिरता निर्माण करतात. 

🔹 *९. प्रकाश सजावट – मर्यादेतच* 
* साधारण 18x12 च्या हॉलमध्ये २४-२५ बल्ब सतत लावून ठेवणे हा दुर्गा शक्तीचा अवमान ठरतो.* आधीच्या शास्त्राप्रमाणे फक्त सण-समारंभातच अतिरिक्त दिवे / खुर्च्या असणे योग्य.

🔸 *१०. आरसे व स्त्री-दृष्टी* * कपड्यांवरील आरसे उत्सवापुरते ठीक, पण रोजच्या वापरात व घरभर नकोत. ते स्त्री-ऊर्जेवर दृष्टीदोष वाढवतात.

🌸 वास्तु शुद्धी ही कृती नाही, ती जीवनशैली व तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आधार घ्यावा.

🌸 Symbolic Energy in Objects: Effects on Home, Mind, and Actions – (Part 9/9)
🔸 How to Maintain and Enhance Energy in the Home

While choosing items for your home, meaning is just as important as beauty.

🔮 1. Symbolic Objects Used for Protection
🔹 Traditionally, the following were used to block negative energy and harmful influences:

  • Dragon symbols

  • Hand fans or oval mirrors

  • Yama / guardian symbols

👉 Even today, these are used not just for decoration but for protective significance.

🚫 However, remember: Do not keep living creatures like fish, turtles, or birds confined in cages.

🌿 Vastu Purification is Not About Changing Objects, but Habits and Discipline

🔹 1. Avoid Excess – Maintain Balance

  • Avoid overuse of items like mirrors, flowers, deity images, frames, cushions, bulbs, etc.
    👉 Excess decoration disturbs energy balance.

🔸 2. Main Entrance – A Protective Shield

  • Simple, regular rangoli at the entrance helps protect from negative energy.

  • Keeping garbage and footwear minimal near the door promotes stability and prosperity.

🔹 3. Electrical Energy and Feminine Energy

  • Excessive use of electrical devices affects feminine energy.

  • Light is necessary in the home, but too much light leads to energy wastage.

🔸 4. Food, Purity, and the Parvati Principle

  • Keep food pure and avoid wastage.

  • Avoid impure or non-sattvic food.

  • The Shiva–Parvati principle brings nourishment and stability into the home.

🔹 5. How to Reduce Rahu Influence?

  • Avoid impure food.

  • Prefer sattvic meals in social gatherings.

  • Remembering Hanuman, Ghantakarna, and Vighnaharta (remover of obstacles) brings protection and stability.

🔸 6. Charity, Sleep, and Saturn Principle

  • Donating food to the right person generates positive energy.

  • Excess charity or oversleeping disturbs the balance of Saturn’s blessings.

🔹 7. Ganesha Principle and Consistency

  • Continuous presence of impure food in the home displeases Ganesha energy.
    👉 Rituals and remedies may become ineffective.

🔸 8. Balance of Sun and Moon Energies

  • Waking up too late displeases the Sun principle.

  • Unnecessary activity after sunset may create imbalance, debt, and mental instability (linked to Moon energy).

🔹 9. Light Decoration – In Moderation

  • For example, keeping 24–25 bulbs constantly on in a medium-sized hall is considered disrespectful to energy forces.

  • Traditionally, extra lighting and arrangements were used only during festivals or special occasions.

🔸 10. Mirrors and Feminine Energy

  • Mirrors on clothing are fine for festive use, but not for daily wear or excessive home use.
    👉 They are believed to increase negative gaze effects on feminine energy.

🌸 Conclusion
Vastu purification is not just an action—it is a lifestyle. It should be practiced thoughtfully, ideally with guidance from knowledgeable experts.