🌸बुद्ध कोण होते? Who was Buddha?

बुद्ध कोण होते?
बुद्ध असे होते ज्यांनी सर्व काही तपासून पाहिले, तरीही शांती टिकली नाही. ते मार्ग शोधणारे एक जिज्ञासू होते, ज्यांनी मानवाला शांतीचा मार्ग दाखवला.
त्यांना उमगले की आपण शरीरात बंदिस्त आहोत आणि मन वासनांच्या मागे धावते. शरीर इच्छांच्या मागे लागते. जे शरीर आपल्याला जग दाखवते त्याची आपण काळजी घेत नाही, म्हणूनच दुःख येते.
मग काय करावे?
भौतिक सुख, जिव्हेची तृप्ती, शरीरभोग, आराम, आनंद, लोकमान्यता... यांचे नियमन आणि संयम करून...
शांत ठिकाणी जाऊन शरीराचे अवलोकन करा. कसे? ध्यान, मनन, चिंतन, सात्विकता आणि नियमितता पाळून. जेव्हा शरीराला शांती दिली जाते, तेव्हा मन शांत होते.
दुःख दूर होते.
आत्मिक शांतीचा अनुभव येतो.
तात्पर्य: सर्व काही असले तरी, शरीराचे अवलोकन, ध्यान आणि आत्मचिंतन महत्त्वाचे आहे.
Who was Buddha?
Buddha was someone who, despite testing everything, found that peace did not stay with him. He was a seeker who searched for the path and showed humanity the way to peace.
He realized that we are imprisoned in the body, and the mind runs after desires. The body chases wants. We don't take care of the body that shows us the world, and that's why suffering comes.
So what should be done?
By regulating and restraining material pleasures, taste, bodily indulgences, comfort, joy, and public approval...
Go to a quiet place, observe the body. How? Through meditation, contemplation, reflection, purity, and regularity. When you give peace to the body, the mind becomes calm.
Suffering is removed.
You experience spiritual peace.
Essence: Even if you have everything, observing your body, meditating, and self-reflection matter.

