Skip to main content
www.mdkamble.in

जन्म- ही जीवनाची विटंबना आहे; कारण त्यात तिखट असतात त्या अपेक्षा आणि आकांक्षा Birth- is a kind of distortion of life, because it carries sharp expectations & desires

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
जन्म - ही जीवनाची विटंबना आहे; कारण त्यात तिखट असतात त्या अपेक्षा आणि आकांक्षा
🟩🟩🟩🟩

मनुष्याला पृथ्वीवर पाठवले गेले ते शिवरूप रौद्र दाह शमविण्यासाठी - तपन करण्यासाठी.🔵🔵🔵
अनेक माणसे आपल्यासारखीच असतात त्यामुळे आपले ज्ञान, आपला अहंकार पाजळू नये;
अहंकार हा आध्यात्मिक प्रवासातील सर्वात सूक्ष्म अडथळा आहे.
🔺🔺🔺🔺🔺

जो व्यक्ती अति सजत नाही, आवश्यक तेवढीच वस्त्र परिधान करतो,
रूप साधे ठेवतो, आणि कामिनी-कांचनाच्या पलीकडील अलंकार टाळतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी राहतो.
🚩🚩🚩🚩🚩🚩

जीभेचे चोचले, मित्र-नातींची गुंतवणूक किंवा कविता, चित्र, निसर्ग, कला- ही सर्व देणगी असली तरी त्यांत अति गुंतल्यास ती मारक मोहजाळ ठरते.
🟨🟨🟨🟨🟨

जीवनातील सुख मिळविण्यासाठी जितका प्रयत्न, तितकी असंतोषाची छाया वाढते.
म्हणूनच खरे सुख संयमाने स्वीकारावे.
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

जीवन जगणे अवघड आहे,
पण अपेक्षा आणि आशा संयमित ठेवून पुढे चालत राहणे,
यातच खरी साधना आणि जीवनाचा अर्थ सामावलेला आहे.🙏🙏🙏

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

Birth — is a kind of distortion of life, because it carries sharp expectations and desires 🟩🟩🟩🟩

Humans are sent to Earth to calm the intense, fierce energy of Shiva—to undergo inner discipline and transformation (tapas). 🔵🔵🔵

Many people are just like us, so we should not display our knowledge or inflate our ego;
ego is the subtlest obstacle in the spiritual journey. 🔺🔺🔺🔺🔺

A person who does not over-adorn themselves, wears only what is necessary,
keeps a simple appearance, and avoids excessive attraction to wealth and sensual pleasures—
that person is truly happy. 🚩🚩🚩🚩🚩🚩

Indulgence of the tongue, attachments to friends and relationships, or even immersion in poetry, art, nature—though these are gifts, excessive attachment to them can become a harmful illusion. 🟨🟨🟨🟨🟨

The more one strives for happiness in life, the more dissatisfaction tends to grow.
Therefore, true happiness should be accepted with restraint. 🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

Living life is difficult,
but moving forward with controlled expectations and hopes—
this itself contains the true essence of spiritual practice and the meaning of life. 🙏🙏🙏