Skip to main content
www.mdkamble.in

✳️भोंदूगिरीपेक्षा स्वतःची जागरूकता महत्त्वाची Self-awareness is more important than blind belief

✳️भोंदूगिरीपेक्षा स्वतःची जागरूकता महत्त्वाची
आजकाल समाजात “बाबा”, “भोंदूगिरी” यावर चर्चा वाढत आहे.
पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा —

* आपण तिकडे जातोच का?
* लोक का फसतात?

१. *अपेक्षा जास्त, प्रयत्न कमी* 
काही लोक —
* कष्ट करायला तयार नसतात
* नैतिकता पाळत नाहीत
* अनावश्यक खर्च, मौजमजा करतात
👉 पण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळवायचं असतं
म्हणून ते “शॉर्टकट” शोधतात

२. *पैसा, प्रसिद्धी आणि भीती* 
दुसरा वर्ग —
* खूप पैसा, प्रसिद्धी
* शत्रू, असुरक्षितता
👉 त्यामुळे ते “विशेष उपाय” शोधतात
(राजकारणी, सेलिब्रिटी यामध्ये दिसतात)
👉 काही वेळा हे अज्ञानामुळे,
तर काही वेळा भीतीमुळे होते
सत्य काय आहे?
👉 सर्वच लोक भोंदू नसतात
👉 ज्योतिष हे एक शास्त्र आहे
पण —

👉 त्याचा गैरवापर करणारे काही लोक असतात
जसे प्रत्येक क्षेत्रात, राजकारण, फिल्म, व्यवसाय —
येथे चांगले आणि वाईट दोन्ही असतात. 

♦️*जीवनशैली आणि ग्रहांचा संबंध*
* शास्त्रानुसार आपल्या दैनंदिन सवयी, आहार आणि वर्तन यांचा परिणाम “ग्रहदोष” म्हणून दिसतो. पण हे फक्त आध्यात्मिक नाही यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत.

👉 उदाहरणार्थ :
* तेलकट, अतिगरम अन्न → मंगळ त्रास (शरीरात उष्णता, राग, असंतुलन)
* जास्त आंबट / चटपटीत अन्न → शुक्र त्रास (हार्मोनल असंतुलन, आकर्षणात अस्थिरता)
* जंक फूड, अयोग्य आहार → गुरु त्रास (पचन बिघाड, वजन, निर्णयक्षमता कमी)
* अतिथंड पदार्थ → शनि त्रास (आळस, जडपणा, ऊर्जा कमी)
* आळस, उशिरा उठणे → सूर्य त्रास (ऊर्जा कमी, दिनचर्या बिघडते)
* नैतिकता न पाळणे → केतु त्रास (दिशाहीनता, गोंधळ)
* खोटेपणा, फसवणूक → राहू त्रास (अस्थिरता, मानसिक ताण)
* अतिजलद, बेफिकीर जीवनशैली → हर्शल त्रास (अचानक अडचणी)
* अभ्यास / विचार न करणे → बुध त्रास (निर्णय चुकणे, बुद्धी मंदावणे)
* चुकीची मैत्री / संगत → चंद्र त्रास (मन अस्थिर, भावनिक ताण)

 *महत्वाची समज* 
👉 “मला माहिती आहे” म्हणून कोणीही पूर्णपणे वाचत नाही
👉 म्हणूनच राहू–शनीच्या काळात (महादशेत) अनेकांना त्रास होतो

🌿 *उपाय काय?* 
* आपल्या सवयी तपासा
* आहार, वर्तन, संगत सुधार करा
* स्वतःला संतुलित ठेवा
👉 आणि गरज असेल तेव्हा योग्य, प्रामाणिक ज्योतिष मार्गदर्शन घ्या. 

✨ *तात्पर्य* 
👉 जसे शिक्षणासाठी शिक्षक आवश्यक आहे,
तसेच जीवनातील “ग्रहांचे चढ-उतार” समजण्यासाठी
👉 ज्योतिषशास्त्र मार्गदर्शक ठरते

 *अंतिम विचार :* 
ग्रह आपल्याला त्रास देत नाहीत,
👉 ते आपल्या जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतात 🙏

✳️ Self-awareness is more important than blind belief

Nowadays, discussions about “babas” and fraudulent practices are increasing in society.
But we should ask ourselves one question:

  • Why do we even go there?

  • Why do people get deceived?

1. High expectations, low effort

Some people:

  • Are not ready to work hard

  • Do not follow ethics

  • Spend unnecessarily on luxuries

👉 Yet they want more than they deserve
So they look for “shortcuts”

2. Money, fame, and fear

Another group:

  • Has a lot of money and fame

  • Faces enemies and insecurity

👉 So they look for “special remedies”
(often seen among politicians and celebrities)
👉 Sometimes due to ignorance, sometimes due to fear

What is the truth?

👉 Not everyone is fraudulent
👉 Astrology is a discipline

But —
👉 Some people misuse it
Just like in every field—politics, film, business—
there are both good and bad people

♦️ Connection between lifestyle and planetary effects

According to traditional beliefs, our daily habits, diet, and behavior reflect as “planetary imbalances.” These also have practical, scientific explanations.

👉 For example:

  • Oily, very hot food → Mars imbalance (body heat, anger, instability)

  • Too sour/spicy food → Venus imbalance (hormonal issues, unstable attraction)

  • Junk food, poor diet → Jupiter imbalance (digestion issues, weight gain, poor judgment)

  • Excessively cold foods → Saturn imbalance (laziness, heaviness, low energy)

  • Laziness, waking up late → Sun imbalance (low energy, poor routine)

  • Lack of ethics → Ketu imbalance (confusion, lack of direction)

  • Lies and deceit → Rahu imbalance (instability, mental stress)

  • Reckless, fast lifestyle → Uranus imbalance (sudden problems)

  • Lack of study/thinking → Mercury imbalance (poor decisions, dull intellect)

  • Bad company → Moon imbalance (emotional instability, stress)

Important understanding

👉 People often think “I already know this” and don’t fully read or reflect
👉 That’s why many face difficulties during challenging periods in life

🌿 What is the solution?

  • Check your habits

  • Improve your diet, behavior, and company

  • Keep yourself balanced

👉 And when needed, seek guidance from a genuine and honest astrologer

✨ Conclusion

👉 Just as a teacher is needed for education,
astrology can guide us in understanding life’s ups and downs

Final thought

Planets do not trouble us—

👉 they reflect our lifestyle 🙏